गुंडा विरोधी पथक व गुन्हे शाखेची मोठी कारवाई : ए.जे. फर्निचर मॉलवर गोळीबार करणाऱ्या बिष्णोई गँगच्या तिघांना हरिद्वारमधून अटक

रोखठोक मराठी न्यूज (वृत्त सेवा) पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने अत्यंत धाडसी आणि कौशल्यपूर्ण कारवाई…